राज्यातील बदल्यांच्या महाघोटाळ्याची माहिती केंद्रीय गृह सचिवांना दिली – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नोटीस अचानक येण्याचे कारण सभागृहात मी जे विषय मी मांडतोय किंवा दाऊदशी असलेले संबंध असतील. त्यामुळे मला नोटीस पाठवण्यात आली. कालच मी जाणार असे सांगितले होते.

Read more