OBC आरक्षणाबाबत नवं विधेयक आणणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला असून राजकीय प्रतिनिधित्व आणि योग्य आकडेवारी रिपोर्टमध्ये नसल्याचे सुप्रीम कोर्टाची म्हंटलं.

Read more

ओबीसी आरक्षणासाठी एकत्र लढा देऊ.. आणि मंत्री छगन भुजबळ यांनी “ओबीसी बचाव” टोपी घातली …

फडणवीसजी यांनी काल सुप्रीम कोर्टात काय झालं, त्यावर आपलं मत मांडलं. त्यांचं स्वागत करतो. ओबीसींच्या पाठीमागे मजबुतीनं उभे आहात, ही चांगली बाब आहे.

Read more

ओबीसी आरक्षणाशिवाय निवढणुका नको, यावर आम्ही ठाम होतो आणि आहोत – मंत्री छगन भुजबळ

राज्य निवडणूक आयोगाने राजकीय आरक्षणाचा डाटा दिला नाही, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने सादर केलेला मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे.

Read more