‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याची प्रतिक्रिया

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन यावर आधारित आहे.

Read more

बहुचर्चित “झुंड” आज प्रदर्शित

बॉलिवूडचा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड चित्रपट ४ मार्च म्हणजे आज प्रदर्शित होत आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित हा चित्रपट नागपूर शहरातील नावाजलेले फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

Read more