राज्यपाल अभिभाषण न करता निघाले ; आमदार संजय दौंड यांनी शीर्षासनकरून केला निषेध

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी अभिभाषण न करताच राजभवणाकडे निघाले परंतु त्यानंतर सत्ताधार्‍यांचा आक्रमक पवित्रा बघायला मिळाला.

Read more