राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षावर सुनेला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

बीडमध्ये मानलेल्या आईच्या सांगण्यावरून बायकोला मारहाण करण्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Read more