आता नोटांवर रवींद्रनाथ टेगोर आणि अब्दुल कलम याचा फोटो?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नवीन नोटांवर महात्मा गांधींसोबत रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा वापरण्याचा विचार करत आहे.

Read more