सरकार बदलेपर्यंत गप्प बसणार नाही…छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या पडझडीवरून शरद पवारांचा महायुतीवर निशाणा.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याच्या घटनेवरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. येत्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवरून हटवल्याशिवाय विरोधक शांत

Read more