रिॲक्टर कंपनीत झाला स्फोट, 400 मीटर दूर जाऊन घरात पडला धातूचा तुकडा, तरुणाने गमवले दोन्ही पाय

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात सोमवारी एका कंपनीच्या रिॲक्टरचा स्फोट होऊन धातूचा तुकडा घरावर पडल्याने एका व्यक्तीला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले.

Read more