मुलीला शाळेत जाण्याची भीती वाटू लागली, कारण समजल्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीन सरकली.

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे एका शाळेतील शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. शिक्षकाने विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा आरोप आहे.

Read more