पुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे मोठी दुर्घटना, पाच जण जखमी

पुणे सिलिंडरचा स्फोट : पुणे शहराजवळील पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारी पहाटे एलपीजी सिलिंडरमधून गळती होऊन झालेल्या स्फोटात पाच जण जखमी झाले.

Read more