पुण्याच्या बावधनमध्ये हेलिकॉप्टर अपघात, 3 जणांचा मृत्यू, धुकं बनलं कारण

महाराष्ट्रातील पुण्यात बुधवारी सकाळी हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यामध्ये हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील बावधन बुद्रुक गावात हा अपघात झाला.

Read more