MBBS विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी, देशात उघडणार अनेक वैद्यकीय महाविद्यालये

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नागालँड राज्यातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे. या वर्षीपासून येथे एमबीबीएस अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू होणार आहेत

Read more