बदलापूर घटनेच्या विरोधात शरद पवार उतरले रस्त्यावर, काळा मुखवटा घालून आंदोलनात झाले सहभागी

महाराष्ट्र न्यूज : महाराष्ट्रातील बदलापूर येथील दोन पाळणाघरातील मुलींच्या लैंगिक छळाच्या प्रकरणी विरोधी महाविकास आघाडीने आज (24 ऑगस्ट) निदर्शने केली

Read more