अजित पवारांकडून जनतेला भावनिक साद! जनता हाच माझा पक्ष

राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही. पहिल्या दिवसापासून राज्यातील जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वीही जनतेचाच होतो

Read more