दिवसभर एकत्र फिरले, रात्री हॉटेलमध्ये राहिले, सकाळी तरुणीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला…

महाराष्ट्रातील नागपुरात तरुणीने एका तरुणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यानंतर तरुण गंभीर जखमी झाला आणि तो कपड्यांशिवाय हॉटेलमधून पळून गेला.

Read more