देश

स्वित्झर्लंडमध्ये बालकांचे लसीकरण सुरू

Share Now

स्वित्झर्लंड मध्ये लहान मुलांच्या लसीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. स्विस एजन्सी फॉर थेराप्युटिक प्रॉडक्ट्स (स्विसमेडिक) ने जारी केलेल्या माहितीनुसार, 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना फायझरचे व्हॅक्सीन देण्यास परवानगी मिळाली आहे. तसेच लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात सुद्धा झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *