राजकारण

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचे वर्चस्व

Share Now

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक चांगलीच गाजली, या निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्याच लक्ष लागून आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या निवडणुकीत आपली प्रतिष्ठापणाला लावली होती.

त्याचबरोबर शिवसेना कार्यकर्ते संतोष परब याच्यावर झालेल्या हल्ल्याने निवडणूकीला एक वेगळं वळण मिळालं होत.

१९ जागेसाठी ३९ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. आज या निवडणुकीचे निकाल आले आहेत.

आतापर्यंत १५ जागेचे निकाल हाती आले असून
भाजपच्या पॅनलचे १० उमेदवारी विजयी झाले यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
जिल्हा बँक निवडणूकित महाविकास आघाडीच्या पदरी मात्र निराशा पडली आहे . ५ उमेदवार विजयी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *