ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं निधन

ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या धक्क्यानं आज लखनौमध्ये त्यांचं निधन झालं आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

कमाल खान ndtv मध्ये होते, तसेच देशातील जेष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *