RRR होणार ‘या’ तारखेला प्रदर्शित

एसएस राजमौलीच्या बहुचर्चीत आरआरआर सिनेमाची अंतिम तारीख ठरली आहे. येत्या 25 मार्चला रिलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एनटीआर आणि रामचरण आणि आलिया या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.

तर सुपरस्टार अभिनेता अजय देवगणही या सिनेमात महत्वाची भूमिका बजावत आहे. मनोरंजन जगात या सिनेमाचा मोठा बोलबाला आहे. एस एस राजामौली यांनी यादी देखील बाहुबली आणि बाहुबली २ सारख्या अप्रतिम चित्रपट दिले आहेत, आता हा चित्रपट प्रेक्षकांना किती वाढतो ते त्याच्या बॉक्स ऑफिस कमाईने समजेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *