राज्यात ओमीक्रोन व्हेरीयन्टचा पहिला बळी
[lock][/lock]राज्यात कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव चिंताजनक आहे, काल दिवसभरात कोरोनाचे ५३६८ रुग्ण आढळून आले तर ओमीक्रोन व्हेरीयन्टची १९८ जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मागील आठ दिवसात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढतेय ही बाब राज्यासाठी चिंताजनक आहे.
ओमीक्रोनमुळे मृत्यू (omicron death)झालेला व्यक्ती ५२ वर्षीय असून तो नायजेरियाहुन आलेला होता, २८ डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवडमध्ये त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला,
मृतांच्या NIV अहवालातून असे दिसून आले आहे की त्याला कोरोनाव्हायरसच्या ओमीक्रोन व्हेरीयन्ट लागण झाली होती.
https://twitter.com/ANI/status/1476575529079750704?t=6ROquiapODR-vhPaBNMsaQ&s=19