राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, डॉक्टरांनी केले ब्रेनडेड घोषित
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या परिवाराशी संवाद सोडला होता. तसेच त्यांनी मदतीचे अश्वसन देखील दिले होते. दरम्यान त्यांना डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले आहे. या अवस्थेत रुग्णचे मेंदू काम कारणे बंद करतो.
- या देशातील महिलांना 10 मुले जन्माला घालण्याचा आदेश, आईला मिळतील 13 लाख रुपये
-
ऑगस्ट महिना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे, कडधान्य, मका यासह भाजीपाला क्षेत्रात या गोष्टी लक्षात ठेवा
राजू हे लाफ्टर चॅलेंज पासून कॉमेडी जगतात प्रसिद्ध झाले. त्यांचे अनेक परफॉर्मन्स प्रेक्षकांना खदखदून हसण्यास मजबूर करायचे. त्यांचे ‘गजोधर भय्या’ हे पात्र प्रेक्षकांच्या अतिशय आवडीचे होते. सध्या ते सोनी टीव्ही वर येणाऱ्या एका कॉमेडी शोमध्ये होस्ट म्हणून काम करत होते, नवीन कलाकारांना या शो मध्ये आणण्यात त्यांचे मोठे योगदान होते. दरम्यान, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहे.