राज ठाकरे झाले आजोबा, अमित ठाकरेंना पुत्ररत्न प्राप्ती

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना पुत्ररत्न प्राप्ती झाल्याची बातमी मिळत आहे. या बातमीने संपूर्ण ठाकरे कुटूंब आनंदीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच राज ठाकरेंचे निकटवर्त्यां कडून देखील आनंद व्यक्त होत आहे. राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या ‘ शिवतीर्थावर’ आनंद व्यक्त होत आहे.

तसेच सोशल मीडियाद्वारे मनसे सैनिकांना कडून देखील, अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात येत आहे, राजकीय स्थरातून देखील ठाकरे कुटुंबियाणांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक राजकीय नेते ठाकरे कुटुंबियांना शुभेच्छा देतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *