राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण
भाजपचे नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(radhakruhna vikhe patil) याना कोरोनाची लागण (covid19 positive) झाली आहे, अशी माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून आज दिली. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांची आपली कोरोनाची तपासणी (covid tests) करून घ्यावी असे त्यांनी सांगितले.
“आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व.
माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी”.
राधाकृष्ण विखे पाटील विधिमंडळ अधिवेशनात देखील उपस्तित होते. अधिवेशनाच्या दोन दिवसानंतर कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला आहे. या अधिवेशनाच्या दरम्यान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(varsha gaikwad) तसेच भाजपचे आमदार समीर मेघे (sameer meghe covid19 positive) याना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
अधिवेशना दरम्यान विधिमंळात कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक होते त्यावेळी यांच्यासह ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
I learned today that I tested positive for COVID-19 after first feeling symptoms yesterday evening. My symptoms are relatively mild. I'm fine and have isolated myself. Request those who met me the past few days to take precautions.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 28, 2021
आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व.
माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी.#CovidTesting— R Vikhe Patil (@RVikhePatil) December 30, 2021