पंतप्रधान मोदींनी वाढत्या पेट्रोल दारावर दिले स्पष्टीकरण, फोडले राज्यसरकारवर खापर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाढत्या कोरोना परिस्थितीवर आज आढावा बैठक घेतली, या बैठकीती सर्व राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते, यात कोरोनाच्या परिस्थिती बरोरच पेट्रोल दरवाढीवर देखील मोदींनी भाष्य केले, मोदी म्हणाले ” केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क काही महिन्यान पूर्वी कमी केले आहे, तसेच राज्यांना देखील उत्पादन शुल्कत कपात करण्याचे सांगितले होते. त्यात महाराष्ट्र, बंगाल असे राज्यत वाढत्या पेट्रोल दरांमुळे तेथील नागरिक पारेषण होत आहे, मी पुन्हा विनंती करतो कि या राज्यांनी उत्पादन शुल्कत कपात करावी”
हेही वाचा : बर्ड फ्लूचा धोका वाढतोय,पोल्ट्री फार्म नष्ट करू शकतो, वेळीच ह्या उपायांनी प्रतिबंध घाला !
तसेच वाढत्या कोरोनाच्या प्रभावर पंतप्रधान नरेंद्र मोदीनी वक्तव्य केला, कोरोन पूर्णपणे गेला नाही. कोरोना सोबत लढण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे असे ते म्हणाले. देशाच्या आर्थिक परिस्थितीवर बोलताना त्यात वाढ कशी करता येईल यावर देखील मोदींनी भाष्य केल.
हेही वाचा : कामावरून काढल्याचा राग ; मालकिणीस पेटवले