महाराष्ट्रराजकारण

२३ एप्रिल रोजी रवी राणा “मातोश्री” समोर हनुमान चालीसा पठण करणार

Share Now

आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे पुन्हा एका सांगितले आहे. गेल्या आठवड्यात राणा यांनी ठाकरे यांना हनुमान जयंतीनिमित्त त्यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसाचे पठण करण्यास सांगितले होते, ज्यावर शिवसेनेने जोरदार टीका केली होती आणि राज्यात जातीय तेढ भडकवल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा :- तुमच्या आधार कार्डवर कोणी सीम घेतले का ? जाणून घ्या असे

शनिवार २३ एप्रिल रोजी मुंबईला जाणार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करतील. विदर्भातील बडनेरा येथील आमदाराने पत्रकारांना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसाचे पठण करावे, अन्यथा ते त्यांच्या समर्थकांसह त्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करतील.

रवी राणा म्हणाले, “मी शनिवारी मुंबईत येणार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार आहे. त्यांनी ते पठण करावे, अन्यथा मी माझ्या समर्थकांसह ते मोठ्याने पाठ करीन.” ठाकरे यांचे ‘मातोश्री’ हे निवासस्थान वांद्र्याच्या पश्चिम उपनगरात आहे.

हेही वाचा : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA १३% वाढणार, तीन महिन्यांची थकबाकीसुद्ध

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रवी राणा यांच्या पत्नी खा. नवनीत राणा या अपक्ष खासदार आहेत. दोघांनीही भारतीय जनता पक्षाला (भाजप) अनौपचारिक पाठिंबा दिल्याची माहिती आहे. असे सांगितले.

हे ही वाचा (Read This)   या पिकाची लागवड करून बाराही महिने कमवा लाखों रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *