खासदार संजय राऊत, ४ वाजता पत्रकार परिषद याआधी ट्विटची जोरदार चर्चा
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज चार वाजता केंद्रीय तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार आहेत.
पत्रकार परिषदेच्या पूर्वसंध्येला त्यांनी “बरदाश किया बर बाद करेंगे” म्हणत याला केंद्राला अंगावर घेण्याचा इरादा बोलून दाखवला.
त्यासोबतच भाजपचे साडे तीन नेते लवकर जेलमध्ये असतील पण नेमके साडेतीन नेते कोण हा प्रश्न सर्वांना पडलं आहे.
खा संजय राऊत यांनी त्यांचा फोटो ट्विट केला असून त्यावर राहत इंदोरी यांचा एक शेर कॅपशन दिला आहे. याची जोरदार चर्चा होत आहे.
“शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम
आँधी से कोई कह दे कि औक़ात में रहे”
– राहत इंदौरी
शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम
आँधी से कोई कह दे कि औक़ात में रहे– राहत इंदौरी pic.twitter.com/bD1c1qGMLb
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 15, 2022