महारष्ट्रात मास्क सक्ती पुन्हा !
देशात कोरोनाच्या संसर्गात मोठी वाढ झाली असून. बुधवार ते गुरुवार दरम्यान 4 हजार 41 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तसेच गुरुवारी दिवसभरात 10 रुग्णांच्या मृत्यची नोंद झाली आहे. मार्च महिन्यानंतर देशात झालेली सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. पार्श्वभूमीवर राज्यात आता मास्क सक्ती करण्यात आली आहे, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असेल.
हेही वाचा : सिद्धू मुसेवाला हत्याकांड, शार्प शुटरची ओळख पटली
हॉस्पिटल, सुपर मार्केट, हॉटल, पार्क, बस, रेल्वे, शाळा, कॉलेज अशा सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे. हा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच, पालघर, रायगड, पुणे, मुंबई, ठाणे या शहरात कोरोना पुन्हा डोकेवर काढत आहे.
हेही वाचा : सोयाबीनची अचूक लागवड पद्धत
भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 5 लाख 24 हजार 651 जणांचा मृत्यू झाला असून. देशात कोरोना विषाणूच्या संसर्गातून 4 कोटी 26 लाख 22 हजार 757 रुग्ण बरे झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक नवे रुग्ण आढळले आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रा 10हजार 45, दिल्लीमध्ये 373, तामिळनाडू 145, तेलंगणात 67, गुजरातमध्ये 50 तर मध्य प्रदेशमध्ये 25 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच हा आकडा वाढत असल्याच पाह्यला मिळत आहे.