सावधान । ६ महिन्यात एका मुलीचे लावले ६ खोटे लग्न, महाराष्ट्रात खोटे लग्न लावणारे रॅकेट सक्रिय
सध्या महाराष्ट्र सहा गुजरात मध्ये खोटे लग्न लावणारी टोळी सक्रिय आहे, खोटे लग्न लावून मुलाच्या घरच्यानकडून २ ते ५ लाख घ्याचे आणि लग्नानंतर घरातील दागिने, पैसे घेऊन. पसार व्हायच. असा प्रकार अनेक अनं सोबत घडलेला आहे. दरम्यानच्या काळात खुलताबाद येथे देखील अशीच घटना घडली होती. त्या खोट लग्न करणाऱ्या नवरीला खुलताबाद पोलिसांनी ताबयात घेतले आहे. त्यातून काही धक्कादायक खुलासे समोर आले.
२६ मार्च ला खुलताबाद येथून पसार होऊन अमळनेर गाठून तिने ६ एप्रिल रोजी अमळनेर येथील एका तरुण सोयाबीत लग्न केले. सोशल मीडियावर खुलताबाद येथील झालेल्या फसवणुकीचे फोटो व्हायरल होत होते, त्याच वर्णाची मुलगी अमळनेर मध्ये नुकतीच लग्न करून अली असे गावकर्यांना समजत त्यांनी मुलाच्या घरी हा प्रकार सांगितलं, त्या मुलीला कळू न देता पोलिसाना बोलावण्यात आले. अमळनेर पोलिसाने. गुन्हा दाखल न करता मुलाचे पॆसे वापस मिळून दिले. मात्र या बाबादची माहिती खुलताबाद पोलिसांना लागताच त्यांनी मुलीला ताब्यात घेतले.
हाती आलेल्या माहिती नुसार, या मुलीचे वय २० वर्ष असून तिने तब्बल ६ महिन्यात ६ लग्न केली आहे. हे सर्व रॅकेट जळगावच्या दोन महिला चालवतात असे या मुलीने सांगितले. तसेच त्या महिला नात्याने तिच्या मावशी अशे असे या मुलीने स्पस्ट केले. मुलाच्या घरच्यांना बोलावून त्यानं पहिले मुलगी दाखवण्यात यायची त्या यानंतर २ ते ५ लाख रुपये त्यांच्या कडून घायचे आणि मग लग्न करून काही दिवस तिथं राह्यचं, नंतर तेःथून दागिने, पैसे घेऊन पसार व्हायचा अशी या मुलीने स्प्ष्ट केले आहे.
या रॅकेटचे मुख्य सूत्रधार रिंकू पाटील, अंड्यावाल्या काकू, लता पाटील, आशा पाटील ( सर्व राहणार पांडे चौक, जळगाव ) या फरार असं पोलीस त्यांचा शोध घेत आहे.