कालीचरण महाराजांचा जामीन अर्ज फेटाळला
कालीचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने चर्चेत होते. कालीचरण महाराज यांच्याविरोधात महाराष्ट्र् , मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कालीचरण महाराजांना मध्यप्रदेश खजुराहो येथे ३० डिसेंबर रोजी बागेश्वरी धाम येथे अटक करण्यात आली. छत्तीसगड पोलिसांनी कालीचरण महाराजांना ताब्यात घेतले असून छत्तीसगडच्या रायपूरमध्ये महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .
आज त्यांच्यावर सुनावणी झाली त्यात रायपूर कोर्टाने कालीचरण महाराज यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
छत्तीसगढ़: रायपुर कोर्ट ने कालीचरण महाराज (फाइल तस्वीर) की ज़मानत याचिका खारिज की।
छत्तीसगढ़ पुलिस ने कालीचरण महाराज को कथित तौर पर महात्मा गांधी के ख़िलाफ़ अपमानजनक टिप्पणी करने से संबंधित मामले में मध्य प्रदेश के खजुराहो से गिरफ़्तार किया गया था। pic.twitter.com/IBf08cfsGp
— ANI_HindiNews (@AHindinews) January 3, 2022