भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात फडकवला तिरंगा, पाहा व्हिडिओ
स्वातंत्र्य दिनापूर्वी आलेले एक व्हिडिओ खूपच खास आहे, यात समुद्राखाली तिरंगा फडकवतानाचे दृश्य आहे, होय भारतीय तटरक्षक दलाने ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत समुद्राखाली राष्ट्रध्वज फडकावला आहे, भारतीय तटरक्षक दल भारतीय कोस्टगार्ड देखील या मोहिमेचा एक भाग असताना हा पराक्रम केला. देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. पीएम मोदींनी स्वत: लोकांना त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा डीपी बदलण्याचे आवाहन केले आहे, याशिवाय 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घरतिरंगा मोहीमही चालवली जाणार आहे.
हेही वाचा
- कापसाच्या भावात घसरण, मात्र कापडाची महागाई जोरात, समजून घ्या येणाऱ्या काळात कापसाचे दर कसे असतील
- महागाई भत्ता वाढणार ? वाढत्या महागाईवर सरकार घेऊ शकते मोठा निर्णय
पहा व्हिडिओ
भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात फडकवला तिरंगा, पाहा व्हिडिओ#IndiaAt75 #IndianArmy #IndianFlag #HarGharTiranga #AzadiKaAmritMahotsav #azadikaamritmahotsav2022 pic.twitter.com/3QWgqWfUzb
— The Reporter (@TheReporterind) August 4, 2022