CWG2022: मधील ऍथलेटिक्समध्ये भारतासाठी आनंदाची बातमी, जागतिक स्पर्धेत रौप्यपदक
Breaking News
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. भारताने आतापर्यंत 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 13 पदके जिंकली आहेत. कॉमनवेल्थमधील ऍथलेटिक्समध्ये अद्याप चांगली बातमी मिळणे बाकी आहे.
- शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला
- कमी मेहनत जास्त उत्पन्न ,कधीही करा लागवड मिळवा भरगोस नफा
परंतु त्याआधी भारताच्या 20 वर्षांखालील संघाने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. भारताच्या 4×400m मिश्र रिले संघाने 2022 वर्षांखालील जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले. श्रीधर, प्रिया, कपिल आणि रुपल यांनी ३:१७.७६ अशी वेळ नोंदवून भारतासाठी रौप्यपदक जिंकले.