video | आतिषबाजी नव्हे अपघात, सोलापुरात फटाक्याच्या ट्रेकला आग

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर फटाक्यांच्या ट्रकवर वीज पडली. त्यानंतर फटाके फुटले. तर ट्रक जळून खाक झाला. यामध्ये फटाके असल्याचे समोर येईल आहे. सोलापूर वारून पुण्याच्या दिशेने ट्रक फटाके घेऊन चालला होईता, त्यावेळी फटाक्यांवर अचानक वीज किसली आणि जशी आतिषबाजी होतीय या प्रकारे फटाके फुटायला लागले, यात ट्रक मात्र खाक झाला.

तसेच माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि टेम्भूर्णी पोलिसांनी घटना स्थळी जाऊन आग आटोक्यात आणली, सुदैवाने जीवित हानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात फटाक्यांचे नुकसान झाले, २ लाख किमतीच्या फाटकायचे निक्सन झाले असावे अशी माहिती मिळत आहे. हि घटना पूर्णतः नैसर्गिक झाली असे पोलिसांनी सांगितले. तसेच घडलेल्या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *