केमिकल कंपनीला भीषण आग ; केमिकलमुळे परिसरात धुराचे लोट
पुणे-सातारा महामार्गावर असलेल्या कासुर्डी येथील इलेजर सॉल्टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आग लागली असून या कंपनीत पेटिंग केमिकल कंपनी असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आहे.
आज एवढी भीषण आहे की संपूर्ण परिसरात धुराचे लोटस दिसत आहे अग्निशामक दलाकडून आग विझविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले जात आहेत या गीत जीवित हानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे परंतु कंपनीचे मोठ्या आर्थिक नुकसान झाले.
इलेजर सॉल्टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पेंटिंग केमिकल असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आहे, संपूर्ण परिसरासह आकाशात धुराचे लोट दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या काही गाड्या दाखल झाल्या आणि वर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुण्याच्या लागलेल्या आगीचे कारण अद्याप तरी तो स्पष्ट आहे या कंपनीतील केमिकल ज्वलनशील असल्याने आग आटोक्यात येण्यास वेळ लागतोय. आकाशात दिसणारे आगीचे लोळ बघतात आगीची भीषणता दिसून येत आहे.