बिझनेस

पर्यावरणासाठी पोषक फॅशन ट्रेंड वेस्ट कपड्यांमधूनडिझायनर ड्रेसेस

Share Now

आपण रोज वापरत असणाऱ्या कपडे हे पर्यावरणासाठी तितकेच घातक आहे जितके पोलीथिन. आपले दैनंदिन जीवनातले कपडे टॉप पासून ते पँट्स पर्यन्त अनेक कपडे हे पोलीस्टर, एलस्टेन,विस्कॉन ने तयार होतात.
फास्ट फॅशन मुळे मास प्रोडिक्शन होते. ब्रँड्स च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अशा कपड्यांची विक्री होते, मग ब्रँड्सनीच नको का जवाबदार बनायला?
जगात टेक्सटाईल इंडस्ट्री आज सगळ्यात प्रदूषित इंडस्ट्री पैकी एक झाली आहे. भारतात प्लास्टिक, पेपर नंतर हा सगळ्यात मोठा वेस्ट सोर्स झालं आहे.
या सगळ्यांमध्ये दिल्ली चा eco फॅशन हाऊस “डुडलेज” हा एक अस फॅशन ब्रँड आहे जो वेस्ट कापडांमधून नवीन डिझाईनर कपडे तयार करतो. एक टी शर्ट तयार करायला जवळपास २७२० लिटर पाणी लागते म्हणजे एक माणूस जितकं पाणी ३ वर्षांत पितो, तसेच जगात ८% कार्बन हे फॅशन इंडस्ट्री मुळे निघत… म्हणजे नुकसान मोठंच आहे !
डुडलेज मध्ये कापड दोन प्रकारचे वापरल्या जात, एक टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग मधून जिथे डाग लागलेले,खराब आणि रेडीमेड गारमेंट फॅक्टरीतून उरलेल्या कापडाचा वापर करून डुडलेज नवीन डिझायनर ब्रँडेड कपडे बनवतात. त्यातला प्रत्येक ड्रेस हा डिझायनर आणि वेगळा असतो. डार्क रंगाचे कापडाचा उपयोग बॅग्स बनवल्या जातात तर लाईट रंगाच्या कापडाचा उपयोग रिसायकल करून त्यांचा कागत बनवून स्टेशनकरी विकल्या जात.
या सस्टनेबल फॅशन ब्रँड ला लॅक्मे फॅशन वीकने पण मान्यता दिली. जागरूकता वाढत चालली आणि लोक सुद्धा यात आज काल सहभागी होत आहेत.
आपण पण पर्यावरणाची गरज लक्षात घेता, जमेल तितका सस्टनेबल कपड्यांचा वापर केला तर नक्कीच अशा प्रॉडक्ट्सचे उत्पादन वाढेल आणि फास्ट फॅशनच्या ट्रेंड मध्ये बदल येईल.

या गेमिंग च्या गेमिंग मध्ये मोठा भाग हा जाहिरातींचा सुद्धा आहे. भारतात ६०% जास्त वाढ झालीं आहे मागच्या ३ वर्षांमध्ये आणि ही वाढ कमी होत जाईल याचा अंदाज येणं पण सध्या कठीण दिसत आहे. जर अशीच वाढ होत राहिली तर लवकरच गेमिंग सेक्टर इंडियन बॉक्स ऑफिस ला लवकरच टेकओव्हर करेल. मोठा रेव्हेन्यू हा जाहिरातींमुळे कमावण्यात येतो अँप विकत घेनाऱ्यांच्या तुलनेत. या वाढत्या गेमिंग इंडस्ट्री ला बघता,हि शक्यता आहेकी भारत सरकार लवकरच या इंदूस्ट्रीत मोठा वाट देईल. येत्या वर्षात गेमिंग ला नवीन करिअरची चालना देण्यासाठी सरकार लवकरच शिक्षण आणि शैक्षणिक इंटरफेसची स्थपणा करेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *