देश

दुबई एक्स्पोमध्ये जय महाराष्ट्र!

Share Now

दुबई येथे सुरू असलेल्या दुबई एक्सपो – २०२० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या पॅवेलियन उद्घाटन केले. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, उद्योग तथा पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित होते.
राज्यातील गुंतवणुकीच्या संधींना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक गुंतवणूकदारांसह बैठका होतील. काही प्रमुख गुंतवणूक उपक्रमांवर तसेच धोरणात्मक गुंतवणूक आणि भागीदारांसोबत आर्थिक सहकार्याच्या द्विपक्षीय करारांवरदेखील स्वाक्षरी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *