महाराष्ट्रात कोरोनाचे संकट ?
सध्या महाराष्ट्र नुकताच निर्बंध मुक्त झाला, कोरोना नंतर जनतेची आर्थिक आणि मानसिक आता कुठे तरी सावरत आहे. त्यावर आता कोरोनाचे नवीन व्हेरिएन्ट मुंबई येथे सापडले आहे. XE असे या व्हेरिएन्टला नाव देण्यात आले असून, त्याचा भारतातला पहिला रुग्ण मुंबईत सापडला आहे. हा व्हेरिअन सुरुवातीला कोरोना मुळे जागतिक पटलावर आर्थिक नुकसान झाले.
हा व्हेरिएन्ट सुरुवातीला आफ्रिकेत सापडायची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली होती, तसेच नवीन ९ लक्षणे देखील जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. नुकतेच मास्क सक्ती महाराष्ट्रातून हटवण्यात अली आहे, तसेच निर्बंध देखील जवळ जवळ संपवण्यात आले आहे. या नवीन व्हेरिएन्टची माहिती देताना आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी सांगितले.
” ‘मुंबई महापालिकेच्या वतीने जरी कोरोनाचा एक्सआर आणि कापी व्हेरियंट असल्याचे सांगितले आहे. परंतु याबाबत पुष्टी झालेली नाही. एनआयबीकडे देखील टेस्टिंग करण्यात येणार आहे. या नव्या व्हेरियंट बाबत दाहकता धोका किती हे अजून स्पष्ट झालेले नाही. कस्तुरबा रूग्णालय आणि एनआयबीकडून जिनोम सिक्वेंगिं रिपोर्टर सादर करण्यात येणार आहेत परंतु घाबरून जाण्याचे कारण नाही”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.’अलीकडे मोठी मैदान कमी होत आहेत, मुलांना खेळण्यासाठी मैदाने कमी होताय आपण मैदानावर दररोज गेले पाहिजे. आज उष्णतेची लाट आली आहे जगातील सर्वात जास्त तापमान असलेल्या पहिल्या ५ शहरात अकोला येतो. ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले ही धोक्याची घंटा आहे’ असंही राजेश टोपे म्हणाले.