“सिल्वर ओक” बाहेर झालेल्या राड्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शरद पवार यांना फोन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर झालेल्या हल्यासंदर्भात चर्चा केली आहे.
Read More