वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात सापडले असे काही, ऐकून व्हाल थक्क
गेल्या काही दिवसांपासून कोठडीत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. सदावर्ते यांच्या घरात पैसे मोजण्याची मशीन मिळाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
Read More