पहा हा खास पोवाडा, संभाजीराजे छत्रपती यांनी देखील केले या पोवाड्याचे कौतुक
औरंगाबाद :- The Magic Touch Productions प्रस्तुत मुजरा मानाचा शाहिरांचा छत्रपती शिवबा चरणा..! हा पोवाडा ६ जून सोमवार रोजी राज्याभिषेक दिनी संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला.
Read More