मोठी बातमी ; परदेशी नागरिकांना त्याच्या देशात परत जाण्यासाठी युक्रेनमध्ये युद्धविराम जाहीर
रशिया आणि युक्रेनच्या युद्धात युक्रेनमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात जाण्यासाठी रशियाने मोठा निर्णय घेतला आहे. रशियाकडून युक्रेनमध्ये युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. काही तासांसाठीचा हा युद्धविराम असणार आहे. परदेशातील नागरिकांना आपल्या देशात जाण्यासाठी ग्रीन कोरिडोर बनवण्यासाठी हा युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे.
अशी माहिती रशियाचे मीडिया आउटलेट स्पुतनिकने वृत्त दिले आहे.
Russia declares ceasefire in Ukraine from 06:00 GMT (Greenwich Mean Time Zone) to open humanitarian corridors for civilians, reports Russia's media outlet Sputnik
— ANI (@ANI) March 5, 2022