हरभजन सिंगचा क्रिकेटला ‘अलविदा’, केली निवृत्तीची घोषणा !

टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग जो जगभरात टर्बोनेटवर म्हणून ओळखला जातो. आज त्याने २३ वर्षाच्या करिअर मधून निवृत्ती जाहीर केली.
ट्विट करून हरभजन सिंग याने माहिती दिली आहे.


“प्रत्येक चांगल्या गोष्टीचा एक दिवस अंत होतो” आज मी त्या खेळाला अलविदा म्हणतो ज्याने मला आयुष्यात सर्व काही दिल आहे.

हरभजन सिंगने भारतसाठी १०३ कसोटी, २३६ एकदिवसीय आणि २८ टी -ट्वेन्टी सामने खेळले आहेत.. २००७ आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. १९९८ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय खेळात पदार्पण केलं. मार्च २०१६ ला ढाका येथे भारतासाठी UAE विरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलं. त्याने मार्च २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३२ विकेट्स घेतल्या. हे सगळे क्षण हरभजन सिंगच्या शानदार कारकिर्दीतील आहेत.[lock][/lock]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *