ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन

जेष्ठ साहित्यिक अनिल अवचट याच आज निधन झालं, वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साहित्य सोबतचत्यांनी पत्रकार म्हणून देखील काम केलं आहे.

मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात करून त्यांनी . व्यसनींना भरकटलेल्या या अनेकाना व्यसनमुक्त करत पूर्वायुष्यात आणण्याचं काम त्यांनी केलं. मुक्तांगण या संस्थेनं अनेक आयुष्य उध्वस्त होण्यापासून रोखली. अनिल अवचट हे एक डॉक्टर होतेच मात्र त्यांनी समाज परिवर्तनाचाही विडा उचलला होता. समाजासाठी आपलं आयुष्य अर्पण करत त्यांनी अनेक कार्य केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *