भारतातील सर्व स्मार्ट डिवाइस USB-C चार्जिंग पोर्टवर शिफ्ट होतील, केंद्र सरकार लवकरच घेऊ शकते हा निर्णय …..
वेगळं-वेगळे devices ,वेगवेगळे कंपनी म्हणजेच वेग वेगवेगळे चार्जेर्स पण ! आता मोबईल पासून ते लॅपटॉप पर्यंत आणि watch पासून ते एअरफोन्स पर्यंत एकच कॉमन चार्जिंग पोर्ट असेल. चार्जरबाबत मोबाईल कंपन्यांची मनमानी आता संपणार असून युरोपमध्ये आता मोबाइल कंपन्यांना सर्व स्मार्टफोनसाठी (Smartphone) कॉमन चार्जरचा (Common Charger) नियम पाळावा लागणार आहे. नवीन नियमांनुसार, USB-C टाईपचा चार्जर सर्व मोबाइलसाठी कॉमन चार्जर असेल आणि आता भारतने हि सी type charger ला कॉमन चार्जेर म्हणून स्वीकारणार आहे.
या आठवड्यात बँक कर्मचाऱ्याचा संप, ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते
आठवतो तो काळ जेव्हा आपण छोटी पिन वाला चार्जेर मागायचो,तेव्हा अडाप्टर किंवा कॉर्ड ची झंजट नसायची फक्त एकच चार्जेर असायचा नोकिया पाठोपाठ ब्ल्यूबेरी,कार्बोन सारखे फोने असायचे ज्याला वेग वेगळे पिन असलेलं चार्जेर असायचे वेळे नुसार टेकनॉलॉजि बदलली स्मार्ट फोन्स आले. आता usb युनिव्हर्सल सिरीयल बस ची गोष्ट करूयात . ज्यात usb type A जे usually लॅपटॉप किंवा pc मध्ये असत आणि आता हेच usb a mouse ,cpu सारख्या devices ला कनेक्ट करत, आणि फोन ला लागणार म्हणजे मिनी USB पोर्ट त्या नंतर आलं मायक्रो USB पोर्ट आणि type C USB पोर्ट.
सध्या type C पोर्ट हे usually सगळ्या स्मार्ट फोन्स मध्ये असतंच काही लॅपटॉप्स मध्ये आणि टॅबलेट मध्ये पण दिसायला लागलाय. सध्या चालू असलेल्या ट्रेन मध्ये एका side ला USB type Aअसत तर दुसऱ्या side ला type पण आज काल दोन्ही side ला type C ऍडॉप्ट करताना दिसत आहे. नुकताच आय फोने नि देखील हे ऍडॉप्ट केलंय. एका side ला type C तर दुसऱ्या साईड ला lightning पोर्ट. पण आता हळू हळू सगळं काही type C होणार आहे,पेनड्राईव्ह पासून ते लॅपटॉप चार्जेर पर्यंत.
बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतीदिन, जाणून घ्या बाळासाहेबांचा जीवनप्रवास
Type C चे फायदे काय?
तर स्पीडली चार्जिंग –
सध्या, बहुतेक स्मार्टफोन्स यूएसबी टाइप सी फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतात. वास्तविक, यूएसबी टाइप सी स्मार्टफोनला मायक्रो यूएसबी 2.0 पोर्टपेक्षा जलद चार्ज करते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पॉवर ट्रान्समिशन. मायक्रो यूएसबी 2.0 पोर्ट 20 वॅट्सपर्यंत पॉवर ट्र्संफेर करू शकतो. त्याच वेळी, यूएसबी टाइप सी सह, तुम्ही 100 वॅट्सपर्यंत पॉवर ट्रान्सफेरे करू शकता. म्हणजेच यूएसबी टाइप सी सह तुम्ही तुमचा स्मार्टफोन पाचपट वेगाने चार्ज करू शकता. आजच्या काळात स्मार्टफोनमध्ये अधिक रॅम आणि प्रोसेसर दिले जात आहेत.हे स्मार्टफोन जास्त बॅटरी वापरतात. अशा स्थितीत या स्मार्टफोन्समध्ये अधिक mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यांना फास्ट चार्जिंगसाठी यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे.
दुसरं म्हणजे स्पीडली डेटा ट्रान्सफर –
मायक्रो USB 2.0 पोर्ट पेक्षा USB टाइप C मध्ये डेटा ट्रान्सफर लवकर होत . मायक्रो यूएसबी 2.0 पोर्टमध्ये, जिथे डेटा 450MB प्रति सेकंद वेगाने ट्रान्सफर होते तर दुसरीकडे, यूएसबी टाइप सी सह, तुम्ही 5GB प्रति सेकंदाच्या वेगाने डेटा ट्रान्सफर होते आणितिसरं म्हणजे पोर्ट दोन्ही side सारखं असल्यामुळे सरळ-उलट कसही लावू शकतो .
या दोन बँकांनी एफडी दर वाढवला, ग्राहकांना 7% पेक्षा जास्त व्याज मिळणार
सगळ्यात पाहिलं type C apple नीच बनवलं होत ,आता हि मॅक बुक आणि आय पॅड वर type सी लागत पण आय फोन ला हा ऑपशन अजून तरी नाही. असो … ‘इलेक्ट्रॉनिक वेस्ट मॅनेजमेंट इन इंडिया’ नुसार, भारत 2021 मध्ये 5 दशलक्ष टन ई-कचरा तयार करेल, जो चीन आणि अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.e वेस्ट चं वाढत प्रमाण बघता खरोकरच कॉमन चार्जिंग पोर्ट हा मोठा फॅक्टर ठरेल इलेकट्रोनि वेस्ट कंट्रोल करण्यात आणि तुमची आणि आमची cable चार्जेर्स चा होणार गोंधळ कमी करण्यात .