शिवसेनेच्या ११ नंतर काँग्रेसचे देखील ५ आमदार संपर्काच्या बाहेर
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे सोमवार पासून ११ आमदार संपर्काच्या बाहेर आहे, ते सुरत येथे आहेत असे समजून आले आता. मात्र आता शिवसेने नंतर कॉग्रेसचे ५ आमदार देखील संपर्काच्या बाहेर गेले आहे. त्यांची नवे अद्याप स्पष्ट झाले नाही. काल लागलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्य निकाला नंतर शिवसेना आणि काँग्रेसचे मत फुटल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे शिवसेना आणि कॉग्रेसचे काही आमदार नाराज होते, आता सूत्रांने दिलेल्या माहिती नुसार कॉग्रेसचे देखील ५ आमदार संपर्काच्या बाहेर गेले आहे असे समजते. राज्याचे राजकारण दिल्ली, गुजरात आणि सुरत येथून फिरवले जात आहे का ? असा प्रश्न चर्चेचा ठरत आहे.
महिलांसाठी सर्वोत्तम संधी, एक अर्ज करा आणि मोफत शिलाई मशीन मिळवा
भाजप पुन्हा सत्ता स्थापन कारेल ?
या संपूर्ण घडामोडींमुळे राज्यसरकार पडेल असा सूर देखील विरोधक लावत आहे. दरम्यन शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात वादंग देखील पाहायला मीट आहे. त्यांचा विधीमंडळ गटनेते पद देखील कडून घेण्यात याले आहे. दरम्यान जर ५ कॉग्रेस आणि ११ शिवसेनेच्या आमदारांनी भाजपला पाठिंबा दिली तर भाजप सत्ता स्थापन करू शकेल? अश्या चर्चा देखील सुरु झाल्या आहे. राजकीय हायहोल्टेज ड्रम काळ पासून राज्यात पाहायला मिळत आहे.
एकनाथ शिंदेंवर शिवसेने कडून बंडखोरी मुळे ‘ही’ कारवाई, दिलेली मोठी जबाबदारी घेतली काढून
दरम्यान, एकनाथ शिंदे ११ शिवसेना आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली . त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि काही आमदार मंत्री नॉट रिचेबल आहेत. महत्त्वाची माहिती म्हणजे, काल एकनाथ शिंदे आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठकही पार पडल्याची माहिची समोर आली होती . त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नारकर्ता येणार नाही.