पुण्यात इमारत कोसळली, तीन जणांचा मृत्यू तर अनेक जण अडकल्याची भीती
पुणे :-पुण्यातील येरवडा शास्त्री नगर परिसरात एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली दुर्दैवी घटना घडली या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून यात अनेकजण अडकल्याची शक्यता आहे.
पुण्यातील येरवडा येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला. शास्त्रीनगर येथील गल्ली क्रमांक ८ मधील घटना. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू
An under-construction building collapsed in the Yerwada Shastri Nagar area of Pune. At least 3 people have died, many feared trapped, the fire brigade has reached the spot: Pune Fire Brigade
Further details awaited— ANI (@ANI) February 3, 2022