आज बँका बंद आहेत ?, जुलै महिन्याच्या उर्वरित 9 दिवसांपैकी 4 दिवस बंद राहतील
जुलै महिन्यात आता 9 दिवस शिल्लक आहेत आणि या 9 दिवसांपैकी 4 दिवस बँका बंद राहतील. आज 23 जुलै हा आठवड्याचा चौथा शनिवार असून चौथा शनिवार बँकेला सुट्टी आहे. बहुतेक बँक ग्राहकांना हे जाणून घ्यायचे आहे की आज बँका सुरू आहेत की बंद? आज बँकेची शाखा बंद आहे. जुलैच्या उरलेल्या 9 दिवसांमध्ये सण आणि सुट्ट्यांमुळे बँका 4 दिवस बंद राहणार आहेत. जाणून घेऊया संपूर्ण यादी.
RBI सुट्ट्यांची यादी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, राज्यांच्या सुट्ट्यांची यादी वेगळी आहे. हे सण किंवा सुट्ट्या खास प्रसंगी अवलंबून असतात. या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू नाहीत. राज्यांमध्ये होणाऱ्या सण किंवा दिवसावर अवलंबून असते.
आता ATM मशीनमधून निघणार तांदूळ-गहू, राशन दुकान होणार कमी
- जुलै २०२२ मधील बँक सुट्ट्यांची यादी..
- 26 जुलै: केर पूजा – आगरतळा
- आठवड्याच्या शेवटी सुट्टी
- 23 जुलै : चौथा शनिवार
- 24 जुलै : चौथा रविवार
- 31 जुलै : पाचवा रविवार
ऑनलाइन बँकिंगद्वारे काम हाताळले जाऊ शकते
सुट्ट्यांमध्ये ग्राहक ऑनलाइन बँकिंग, फोन बँकिंग, UPI द्वारे त्यांचे काम पूर्ण करू शकतात. बँकेच्या शाखेत जाऊन काम उरकून घ्यायचे असेल तर बँकेच्या सुट्ट्यांची यादी जरूर पहा.