‘धनुष्यबानावर’ शिंदे गटाचा दावा ?
सध्या महाराष्ट्राच्या राजकारण अनेक मोठया घडामोडी घडत आहे, शिवसेनेचे ३३ ते ३५ आमदार आणि ४ ते ५ अपक्ष आमदार असे एकूण ४० आमदार शिंदे गटात आहे. या गटाने आता धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हावर दावा करणार अशी सूत्रांनी माहिती दिली. धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चीन्ह आहे. आता हे चिन्ह खरंच शिंदे गटाकडे जाईल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अखेर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला
दरम्यान, द्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्याला निरोप दिला आणि कलानगरमधील मातोश्री निवासस्थान गाठले आहे’ यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक वर्षा बंगल्याबाहेर उपस्थित होते. उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला मातोश्री बाहेर देखील शिवसैनिकांची मोठी गर्दी सध्या जमलेली आहे.
एखाद्या राज्याचे सरकार मध्येच कसे पडते? आज अल्पमत आणि अविश्वास प्रस्तावाचे अंकगणित समजून घेऊ
तसेच काल त्यांनी फेसबुक लाईव्ह घेऊन जानते सोबत संवाद देखील साधला होता. तसेच त्यांनी मी राजीनामा दिल मात्र मला समोर येऊन सांगा कि मी तुम्हाला मुख्यमंत्री नको असे आवाहन देखील शिंदे गटातील बंडखोर आमदारांना केले आहे.