‘ऑपरेशन लॉट्स’च्या गुंडानी आमदारांना किडनेप केले, दोन आमदारांना गुजरातमध्ये मारहाण राऊतांचा आरोप
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे सोमवार पासून ११ आमदार संपर्काच्या बाहेर आहे, ते सुरत येथे आहेत असे समजून आले आता. मात्र आता शिवसेने नंतर . राज्याचे राजकारण दिल्ली, गुजरात आणि सुरत येथून फिरवले जात आहे का ? असा प्रश्न चर्चेचा ठरत आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी धक्कादायक आरोप केला आहे. दोन आमदारांना ‘ओप्रेशन लोटस’ म्हणजेच भाजपने मारहाण केली, तसेच त्यांना आमदारांचे आम्हाला इथून सोडवा असे फोने येत आहे. त्या दोन पैकी एका आमदाराची प्रकृती देखील बिघाली आहे. तसेच हा संपूर्ण कट भाजपने केला असा अप्रत्यक्ष टीका राऊत यांनी केली आहे.
एकनाथ शिंदेचा शिवसेनेला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’?
तसेच, कॉग्रेसचे ५ आमदार देखील संपर्काच्या बाहेर गेले आहे. त्यांची नवे अद्याप स्पष्ट झाले नाही. काल लागलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्य निकाला नंतर शिवसेना आणि काँग्रेसचे मत फुटल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे शिवसेना आणि कॉग्रेसचे काही आमदार नाराज होते, आता सूत्रांने दिलेल्या माहिती नुसार कॉग्रेसचे देखील ५ आमदार संपर्काच्या बाहेर गेले आहे असे समजते
(नोंदणी) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2022: ऑनलाइन नवीन अर्ज सुरु
या संपूर्ण घडामोडींमुळे राज्यसरकार पडेल असा सूर देखील विरोधक लावत आहे. दरम्यन शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात वादंग देखील पाहायला मीट आहे. त्यांचा विधीमंडळ गटनेते पद देखील कडून घेण्यात याले आहे. दरम्यान जर ५ कॉग्रेस आणि ११ शिवसेनेच्या आमदारांनी भाजपला पाठिंबा दिली तर भाजप सत्ता स्थापन करू शकेल? अश्या चर्चा देखील सुरु झाल्या आहे. राजकीय हायहोल्टेज ड्रम काळ पासून राज्यात पाहायला मिळत आहे.