औरंगाबाद मनपाचा नवा नियम, नवीन हाऊसिंग सोसायटीत चार्जिंग स्टेशन बंधनकारक
प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध उपाय योजना करत आहेत. मग सीएनजी आणि इ वाहनांचा वापर वाढावा यासाठी सवलती देण्यात येत आहेत.
तसेच आता औरंगाबाद औरंगाबाद महानगरपालिका शासनाच्या धोरणाला प्रतिसाद देत गृहनिर्माण प्रकल्पाला बांधकाम परवानगी देताना वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणे बंधनकारक करणार आहे महापालिका आणि स्मार्ट सिटी च्या अंतर्गत सार्वजनिक ठीक आहे २०० चार्जिंग स्टेशन उभारणार आहेत
शहरातील प्रदूषण कमी व्हावे यासाठी वाहनांचा वापर वाढवणे आणि त्यासाठी ही बाब महत्त्वाची आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी ५ इलेक्ट्रिक कार खरेदी केल्या असून महापालिका पदाधिकाऱ्यांचा लवकरच इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली जाणार आहेत.
इलेक्ट्रिक कार खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. याचा विचार करून औरंगाबाद मनपा प्रशासनाने शहरात दोनशे सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला त्यासोबतच यापुढे असून हाऊसिंग सोसायटी मध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन करणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासक वस्ती कुमार पांडे यांनी दिली.
शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून वाहनांसाठी प्रोत्साहन देणे सुरू केले वाडा वर मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.