‘बिग बी’च्या लूकने वेधले लक्ष झुंडचा टीजर रिलीज

बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणारा झुंड या चित्रपटाचे टीजर प्रदर्शित झाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

सध्या या चित्रपटाच्या माध्यमाची अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅन पुन्हा प्रेक्षकांसाठी बघायला मिळणार आहे. असा अंदाज आहे. झुंड या चित्रपटाचा ट्रेलर नागराज मंजुळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.

 

https://www.instagram.com/tv/CZtHnpIoSX_/?utm_medium=copy_link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *